आदिवासी विभागात नाबार्डचे योगदान

प्रा. किरण बापू मोहिते

Abstract


‘महाराष्ट्रातील ८३ ट्नके ज‘ीन कोरडवाहू आहे. म्हणजे ‘हाराष्ट्रातले बहुसंख्ङ्म शेतकरी पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. राज्ङ्मातील ही ६० ते ६५ ट्नके लोकसंख्ङ्मा रोजगार, उत्पन्न आणि अन्नासाठी केवळ शेतीवर अवलंबूनआहे. आदिवासी म्हणजे ‘ूळ निवासी आदिवासी म्हणजे कंद‘ुळे खाणारा जंगलात राहणारा निसर्गावर प्रे‘ करणारा ‘ाणूस म्हणजे आदिवासी.देशातील कृषी क्षेत्र, लघुउदङ्मोग घरगुती, ग्रा‘उद्योग हस्तकला व्ङ्मवसाङ्म इ. नाबार्ड कर्जपुरवठा करते त्ङ्मा‘ुळे ङ्मा उद्योगाच्ङ्मा विकासात ‘दत होऊन ग्रा‘ीण भारताच्ङ्मा आर्थिक विकासास ‘दत होते. रिझव्र्ह बँकेने परवानगी दिलेल्ङ्मा राज्ङ्म सहकारी बँका, ग्रा‘ीण विकास बँका, जिल्हा बँका, भूविकास बँका, इतर संस्थाना नाबार्ड अल्प‘ुदतीची, ‘ध्ङ्म‘ुदतीची, दिर्घ‘ुदतीचे, कर्ज देते. तसेच नाबार्ड केंद्र सरकारने ‘ान्ङ्मता दिलेल्ङ्मा आणि कृषी ग्रा‘ीण विकास काङ्र्मास वाहून घेतलेल्ङ्मा संस्थाना नाबार्ड दिर्घ‘ुदतीचे कर्ज देते. ज्ङ्मा आदिवासी भागात शेतीच्ङ्मा विकास क‘ी झालेला आहे अशा राज्ङ्मातील कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्ङ्माकडे नाबार्ड विशेष लक्ष देते.


Full Text:

PDF

References


नाबार्ड अहवाल - २०१४-१५ पृ.क्र. १११, १२६.

२. संभाव्ङ्मङ्मु्नत ऋण ङ्मोजना - ११ वी पंचवर्षीङ्म ङ्मोजना अहवाल २०१३-१४.

३. ‘पैसापूर्तीङ्क, ‘हाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अहवाल, २०१५-१६, पृ.क्र.३

४. नाबार्ड अहवाल - २०१३-१४, २०१६-१७.

५. www.nabard.org

६ BalkrishnanT., 2011, National Bank for Agriculture& Rural Development (NABARD) Microfinance and Rural Development Arise Publishers & Distributors, New Delhi.

७ Vidyarathi L. P. and Rai B. K., The Tribal Culture of India, P.g.44.


Refbacks

  • There are currently no refbacks.