वामनदादा कर्डकांच्या गीतातील समाजजीवन

प्रताप एम. गायकवाड

Abstract


वा‘नदादा कर्डकांच्ङ्मा गीतांचा विचार करत असताना वेगवेगळे पैलू दिसून ङ्मेतात. ते आंबेडकरी चळवळीशी बांधील होते. त्ङ्मांच्ङ्मा गीतातील विचार पाहात असताना स‘ाजजीवनाशी एकनिष्ठ झाल्ङ्माचे दिसून ङ्मेते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीला प्रारंभ १९२७ साली केला त्ङ्मा अगोदर बाबासाहेबांनी १९२० ‘ध्ङ्मे ‘कास्ट इन इंडिङ्माङ्क (उरीीं ळप खपवळर) हा ग्रंथ लिहिला.स‘ाज काङ्र्माला वाहून घेण्ङ्माचे हे त्ङ्मांचे पहिले काङ्र्म होते. त्ङ्मानंतर चवदार तळ्ङ्माचा सत्ङ्माग्रह करताना ते स्वतः म्हणतात, ‘‘आम्हाला स‘ाजात स‘ान ह्नक पाहिजेत. ते अगदी श्नङ्म तोवर qहदू स‘ाज्ञात राहून आणि जरूर तर कवडी‘ोल ठरलेल्ङ्मा qहदुत्वावर लाथ ‘ारून ‘िळणार आहोत आणि qहदुत्वावर पाणी सोडण्ङ्माची पाळी आली तर, आम्ही देवळाच्ङ्मा वाटेला जाणार नाही.ङ्कङ्क१ बाबासाहेबांचे हे विधान चवदार तळ्ङ्माच्ङ्मा सत्ङ्माग्रहासंदर्भात आहे. हा सत्ङ्माग्रह पाण्ङ्मासाठी नव्हताच. अस्पृश्ङ्म स‘ाज पाण्ङ्मापासून ‘रत नव्हता. दलित स‘ाजाला स्वत्वाची जाणीव करून देणारा हा सत्ङ्माग्रह होता. ङ्मा तळ्ङ्माचे पाणी पशुपक्षी पित होते पण ‘ाणसाला पाणी पिता ङ्मेत नव्हते. बाबासाहेबांनी दलित ‘ाणसाच्ङ्मा ह्नकासाठी हा संघर्ष केला.

Full Text:

PDF

References


१. खरात शंकरराव (संपा.), ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ङ्मांची आत्‘कथाङ्क, इंद्राङ्मणी साहित्ङ्म, पुणे, प्र.आ. १९८७, पृ.६२

२. भगत सूङ्र्मकांत आचाङ्र्म (संपा.) ‘आंबेडकरी चळवळीचा ‘हान लोककवी वा‘नदादा कर्डकङ्क, सुधीर प्रकाशन वर्धा, प्र.आ. २००४, पृ.५१

३. कर्डक वा‘न, ‘‘ोहोळङ्क, आनंद प्रकाशन, औरंगाबाद, नववी आवृत्ती, २०१६, पृ.९०

४. कित्ता, पृ.७०

५. बाबासाहेब आंबेडकरांचे qचतनात्‘क लेख, रघुवंशी प्रकाशन, १९८६, पृ.१२

६. कर्डक वा‘न, उ.नि., पृ.४७

७. ‘नोहर ङ्मशवंत, ‘आंबेडकरी ‘हागीतकार वा‘नदादा कर्डकङ्क, ङ्मुगसाक्षी प्रकाशन, नागपूर, प्र.आ. २०१५, पृ.३६

८. डांगळे अर्जुन, ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंगङ्क, लोकवाङ्‘ङ्म गृह प्रकाशन, ‘ुंबई, ति.आ. २०११, पृ.५

९. कर्डक वा‘न, ‘‘ोहोळङ्क, उ.नि., पृ.१०४

१०. कर्डक वा‘न, ‘‘ोहोळङ्क, उ.नि., पृ.११५

११. गडपाङ्मले राजानंद, ‘गीत भी‘ाङ्मनङ्क, राजानंद गडपाले स‘ग्र, वाङ्‘ङ्म निर्‘िती ‘ंडळ, पुणे, २०११, पृ.३५

१२. ‘नोहर ङ्मशवंत, ‘आंबेडकरी ‘हागीतकार वा‘नदादा कर्डकङ्क, ‘ङ्मुगसाक्षी प्रकाशनङ्क, नागपूर, प्र.आ. २०१५, पृ.२५


Refbacks

  • There are currently no refbacks.