पुणे जिल्ह्यातील नागरी सहकारी अधिकोष्यांच्या प्रगतीचा आढावा (सन २००६-०७ ते २०१५-१६)

डॉ.जि एम डुंबरे, श्री.सचिन विठ्ठल पिंजारी

Abstract


नागरी सहकारी अधिकोष हे सहकारी वितथापुरावठा  संस्थांच्या त्रिस्थरीय संरचनेतील सर्वात शेवटचा म्हणजेच प्राथमिक सहकारी संस्था या स्थरावर आढळतात .जागतिकीकरणाच्या युगात भारतासारख्या विकसनशील देशात झपाट्याने नागरिकीकरण होत असताना दिसून येते.देशाच्या एकूण लोकसंखेच्या जवळपास ५०% लोकसंख्या शहरात राहत आहे. ह्या लोकसंखेच्या उत्पन्नाचे साधन हे प्रामुख्याने नोकरी व उद्योगधद्यापासुंचे असते. नागरी सहकारी अधिकोष्याचा ग्राहक वर्ग हा शहरातील नोकरदार कामगार वर्ग व छोटे व्यावसायिक असल्याचे आढळुन येते.ह्या अधिकोष्याचा ग्राहक वर्ग हा स्थिर उत्प्पन्न गटात मोडतो.वित्तीय वर्ष २०१६-१७ अखेर पुणे जिल्ह्यात ५२ नागरी सहकारी अधिकोष्यांची नोंद असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यात १९०६ म्हणजेच सहकारी चळवळीच्या प्रारंभीच्या काळात एकूण २ नागरी सहकारी अधिकोष होते.ह्या अधिकोष्यांची केवळ संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ होणे आवश्यक असून त्याशिवाय नागरी भागातील गरीब व मध्यम उत्पन्न गटातील लोकसंखेचा विकास होणे अशक्य आहे.


Keywords


सहकार, सहकारी अधिकोष, ठेवी, कर्जे, सभासद.

Full Text:

PDF

References


१) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. वार्षीक अहवाल (सन २००६-०७ ते २०१५-१६)

२) ‘नागरी बँक वार्तापत्र जानेवारी ते मार्च २०१७’, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव बँक्स फेडरेशन लि. मुंबई.

३) गंगाधर वि. कायंदे-पाटील , ‘सहकार’, चैतन्य पब्लिकेशन्स ,नाशिक,१० जून २००६.

४) व्ही.टी.चौगुले व के.जी.पठाण,’सहकाराची मुलतत्वे’कोन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,२००७.

५) Ramkrishan Y.,’Management Of Cooperatives’, JAICO Publishing House, 2009.

६) V Sharada, ‘The Theory Of Cooperation’ Himalaya Publishing House,2004.

७) www.rbi.org.in

८) www.wikipedia.org


Refbacks

  • There are currently no refbacks.