आदिवासी समस्या वास्तव आणि उपाय

प्रा. आर. एस. सानप

Abstract


मानववंश शास्त्रीय दुष्टया वन्य जाती हा भारतीय लोकसमाजाचा प्राचीनतम जमातींना आदिवासी म्हणतात. आज भारतीय समाजरचने प्रमाणेच महाराष्ट्राच्या समाजरचनेची पारंपारिक चौकट चातुवर्ण्याधिष्ठीत व जातीभेदाधिष्टित आहे. स्पूश्यास्पूश्‍य भेद तसेच आदिवासी यांचेही स्तर येथील समाजरचनेमध्ये आहे. नगर ग्रामीण जीवनापासून अलिप्तपणे वनात राहणाऱ्या  गोंड, भिल्ल्, वारली कातकरी ठाकुर, कोरकू इ जमातींचा समावेश्‍ होतो. आदिवासीचं पण काही अंशी स्थायिक झालेल्या वंजारी, वडार, कोळी, पारधी, आंद, कोलम, इ जमाती तसेच काही भटक्या जमाती महाराष्ट्रात आहेत. राज्यातील आदिवासी सह़याद्री विभाग, सातपुडा विभाग आणि गोंडवण विभाग, अशा तीन भौगोलिक पट्टयात आहे.

 


Full Text:

PDF

References


१) डॉ. आगलावे प्रदीप, आदिवासी समाजाचे समाजशास्त्र, श्री साईनाथ, नागपूर, २००४.

२) डॉ. फडके सुधीर, महाराष्ट्रातील आदिवासी आणि त्याचे प्रश्न, जोशी आणि लोखंडे प्रकाशन, पुणे, १९६३.

३) डॉ. राठी शुभांगी, महाराष्ट्रातील सामाजिक- राजकीय चळवळी व प्रशासन, अथर्व प्रकाशन, जळगाव, २०१३.

४) लोकराज्य - आदिवासी विशेषांक- डिसें. १९८३.


Refbacks

  • There are currently no refbacks.