बिरसावादी दर्शनाची वैचारिक समीक्षा

लक्ष्मण रघुनाथ हगवणे

Abstract


कोणत्याही सिद्धांताच्या दर्शनाचे रूप बघताना किंवा त्याच्या पूर्वइतिहासाची वास्तविकता सत्यता समजून देत असताना हे महत्वपूर्ण काम करतावेळी आपल्याला त्याच्या तीन अवस्थांची चिकित्सा करणे अनिवार्य असते. हे ध्यानात असायला हवं की आपण बिरसावादाला भारतीय जन्म भूमीमधील मूळनिवासी (आदिवासी)च्या बरोबर भारतातील शोषित पिडित जनतेमधून बघण्याचा वास्तविक प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी एका गोष्टीवर ध्यान असायला हवं की, समता या समान अधिकाराचे सामूहिक , सामाजिक, संघर्षाला आपण बिरसावादाची खरी जमीन मानली आहे. यासाठी त्याची सत्यता इतिहास समजून घेणे महत्वाचे ठरते.


Full Text:

PDF

Refbacks

  • There are currently no refbacks.