‘आदिवासी संस्कृतीतील पारंपारिक वाद्य.’

प्रा.डॉ.एस. जी. साबळे

Abstract


भारतीय संस्कृतीत पारंपारिक रुढींना मोठे स्थान दिले गेले आहे. लोकसमजूती, लोकविश्वास, धार्मिक उत्सव, सणसमारंभासारख्या अनेक घडामोडीतूनलोकसाहित्याचा झरा लोकजीवनात आदिम काळापासून वाहत आहे. परिणामी आदिम किंवा आदिवासी संस्कृतीला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. या संस्कृतीतील लोककला, लोकनृत्ये, विधी, उत्सव यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथातही आढळतात. याच लोकसंस्कृतीतील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पारंपारिक वाद्ये, पारंपारिक वाद्यांची ही अनोखी परंपरा आदिवासी संस्कृतीत दिसून येते. या वाद्यांची निर्मिती, सण उत्सवातील महत्त्व व समाजउपयोगिता जाणून घेण्याच्या दृष्टीने सदर शोधनिबंधाचे प्रयोजन आहे.


Keywords


पावरी, ढाक, संबळ,डफ, पावा, चिरक्या, डफली, भांगसर ( थाळसर ) इत्यादी.

Full Text:

PDF

References


१. गारे गोविंद, ‘आदिवासी कला’, गमभन प्रकाशन पुणे १९९३.

२. चिते गितांजली व्ही., ‘लोकसाहित्य व ग्रामीण साहित्य यांचा परस्पर अनुबंध’, आनंदोत्सव प्रकाशन मंच अहमदनगर २०१५.

३. कऱ्हाडे बी. एस., ‘आदिवासी समाजाचे समाजशास्त्र’, पिंपळापुरे प्रकाशन नागपूर २०१०.

४. गारे गोविंद, ‘आदिवासी लोकनृत्य लय, ताल आणि सूर’, कॉन्टीनेन्टल प्रकाशन पुणे २००४.

५. गारे गोविंद, ‘भारतीय आदिवासी समाज आणि संस्कृती’, अमृत प्रकाशन औरंगाबाद १९९३.

६. भोसले द. ता., ‘लोकजीवन आणि लोकसंस्कृती’, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई.

७. मुलाखत: आनंदा भावजी चौधरी, मु. नागझरी, ता.साक्री, जि.धुळे.


Refbacks

  • There are currently no refbacks.