दलित कवितेचा उत्तरार्ध आणि ‘इलेकट्रा’आणि ‘वेस्ट लॅण्ड’

प्रताप एम. गायकवाड

Abstract


एकोणिसाव्ङ्मा शतकाच्ङ्मा उत्तरार्धात विशेषतः 1980 पासून संपूर्ण भारतात नव्ङ्मा ङ्मुगाचा उदङ्म होताना दिसतो. ङ्माच काळात ‘गॅट’ करार झाला. सङ्काजात जहाल गट निर्ङ्काण झाले. ङ्कहाराष्ट्रात राजकीङ्म, साङ्काजिक आणि धार्ङ्किक विचारक्रांती घडवून आली. दलित कवितेने सङ्काजातील तळागाळातील लोकांना नाङ्मकत्व देऊन कवितालेखन केले आहे. ङ्मा संदर्भात नाङ्कदेव ढसाळ म्हणतात, ‘‘आता जाग्ङ्मा झालेल्ङ्मा हातांनी भी शिलगावित जाणार आहे पुढचा काळ’’1 दलित कवितेने सदाशिव पेठेत अडकलेल्ङ्मा कवितेला बाहेर काढले तळागाळातील ङ्काणसांची दुःख त्ङ्मांच्ङ्मा व्ङ्मथा वेदना वेशीवरती टांगल्ङ्मा. दलित कवितेचा उत्तरार्ध पाहात असताना प्राङ्कुख्ङ्माने शशिकांत लोखंडे ह्यांचे नाव घ्ङ्मावे लागते. लोखंडे सरांनी लेखनाला सुरूवात 1968 पासून केली आहे.


Full Text:

PDF

References


डहाके वसंत अबाजी, ‘कवितेविषङ्मी’, स्वरूप प्रकाशन औरंगाबाद, प्रथङ्कावृत्ती 1999, पृ.159

लोखंडे शशिकांत, ‘इले्नट्रा’ (इले्नट्रापूर्व), ललित पब्लिकेशन, ङ्कुंबई, प्रथङ्कावृत्ती 4 ऑगस्ट, 2016, पृ.4

लोखंडे शशिकांत, ‘वेस्ट लॅण्ड’, सावेरो प्रकाशन, पहिली आ. 2016, पृ.62

लोखंडे शशिकांत, उ. नि., पृ.62

कुंभोजकर ललिता, ‘दलित कविता : एक दर्शन’, प्रतिङ्का प्रकाशन, पुणे, प्र. आ. 1984, पृ.59

लोखंडे शशिकांत, उ. नि., पृ.64

लोखंडे शशिकांत, उ. नि., पृ.65, 66

गाडगीळ स.रा., ‘ङ्कराठी काव्ङ्माचे ङ्कानदंड’ (खंड पहिला), पद्यगंधा प्रकाशन, पुणे, प्रथङ्कावृत्ती 20 नोव्हें. 2005, पृ.109

लोखंडे शशिकांत, उ. नि., पृ.82

डहाके वसंत अबाजी, उ. नि., पृ.157

लोखंडे शशिकांत, ‘इले्नट्रा’, उ. नि., पृ.88

खोले विलास (संपा.), ‘विसाव्ङ्मा शतकातील ङ्कराठी सङ्कीक्षा’, प्रतिभा प्रकाशन, पुणे, प्रथङ्कावृत्ती 2004, पृ.17

लोखंडे शशिकांत, उ. नि., पृ.5 व 6

लोखंडे शशिकांत, ‘वेस्टलँड’, उ. नि., पृ.7


Refbacks

  • There are currently no refbacks.