आदिवासी रंगभूमी आणि नाटक

प्रा. विकास बापूराव बहुले

Abstract


लोकरंजनाचे आद्य साधन म्हणजे नाट्य होय. जीवनकलहापासून सुटका व्हावी म्हणून मनुष्य करमणुकीकडे धाव घेत असतो. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “महाराष्ट्र नादी लोकांचा देश आहे.”प्राचीन वाङ्मयजे वेद त्यांतही सामवेदाची रचना संगीतासाठीच करण्यात आली आहे. यामुळे देशविदेशात करमणुकीचे साधन नाट्य व संगीत हेच सापडते. नाटक ही संकल्पना रंगभूमी या संकल्पनेच्या गाभ्याजवळ मध्यभागी आहे. नाटक आणि रंगभूमीचा उगम कधी झाला याचे ठोस पुरावे सापडत नाही. आदिवासीजीवनावरील मराठी नाटकांचा अभ्यास करताना सर्वसाधारणपणे इ.स.१९५० पासून ते २०१२ पर्यंतच्याकालावधीचा विचार करावा लागतो. आदिवासी नाटकांची संख्या जरी कमी असली तरी नाटकांची बलस्थाने, भाषा, प्रतिमा, स्वानुभवविश्व यामुळे नाटक परिपूर्ण वाटते.


Full Text:

PDF

References


१) जोशी विनायक कृष्ण, ‘लोकनाट्याची परंपरा’, ठोकळ प्रकाशन, पुणे, प्र.आ. १९६१, प्रस्तावनेतून.

२)मांडे प्रभाकर, ‘लोकरंगभूमी’, गोदावरी प्रकाशन,औरंगाबाद, प्र.आ. १९९४, पृष्ठांक-४२.

३) शिंदे विश्वनाथ व हिमांशू स्मार्त (संपा), ‘मराठी नाटक आणि रंगभूमी’, प्रतिमा प्रकाशन पुणे,

प्रथमावृत्ती, मार्च २००८, पृष्ठांक-१३८-१३९

४) पेंढारी सुप्रिया, ‘मराठी नाट्यसृष्टीतील विद्रोह आणि नवता’, विजय प्रकाशन,नागपूर , प्रथमावृत्ती,

एप्रिल २००२, पृष्ठांक-८७.

५)रोंगटे तुकाराम, ‘आदिवासी साहित्य :चिंतन आणि चिकित्सा’, दिलीपराज प्रकाशन,पुणे,

प्रथमावृत्ती, जाने.२०१४, पृष्ठांक-६३.


Refbacks

  • There are currently no refbacks.